शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी सर्मथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By admin | Updated: June 7, 2014 22:50 IST

स्वामी सर्मथ महाराज पालखी दर्शन सोहळा व महाप्रसाद कार्यक्रमाला भाविकांची मोठया प्रमाणात उपस्थिती

वाशिम: दरवर्षीप्रमाणे याहिवर्षी ङ्म्री स्वामी सर्मथ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोटची ङ्म्री स्वामी सर्मथ महाराज पालखी परिक्रमा वाशिम शहरात ७ जून रोजी सकाळी १0 वाजता दाखल झाली यावेळी ङ्म्री स्वामी सर्मथ महाराज पालखी दर्शन सोहळा व महाप्रसाद कार्यक्रमाला भाविकांची मोठया प्रमाणात उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ङ्म्री स्वामी सर्मथ भक्त मंडळाने परिङ्म्रम घेतले.ङ्म्री स्वामी सर्मथ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट ङ्म्री स्वामी सर्मथ पालखी परिक्रमेचे हे १८ वे वर्ष आहे. ङ्म्री स्वामी सर्मथ अन्नछत्रमंडळ १९८८ साली स्थापन झाले असून दैनंदिन दोन्ही वेळेस रोज हजारो भाविक भक्तांना अन्नदान मोफत दिला जातो. भक्तांकरीता विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २0 कोटी रूपयांच्या भव्य प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या मंडळाची पालखी सोहळयास शेकडो भाविकांची उपस्थिती दरवर्षी लाभते.वाशिम येथील परशुराम भवनात ७ जून रोजी सकाळी १0 वाजता पालखीचे आगमन झाल्याबरोबर पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखीस दर्शनासाठी ठेवले असता भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंडु शर्मा, गोपाल शर्मा, बाळु पोहरे, बंडु धामणे, राजु इंगळे, विठ्ठल ङ्म्रेमेवार, क्रिष्णा काठोळे, विजय वानखेडे, बाळु अग्रवाल, सतिष बकाले, विनोद ब्रम्हेकर, नारायण कडवे, गणेश गाभणे, सततु ठाकुर, भागवत खाजबागे, दिलीप खोडके, ज्ञानेश्‍वर देशमुख, शाम ठाकुर, मनोज बरेटी, गफ्फार भाई, नामदेव काळे, लक्ष्मण भालेराव, आशीक अली, फराण खान, गणेश गिरी, जुम्मा उदीवाले, वैभव अंभोरे, बंडु गांजरे, सुरेश गाभणे, रामेश्‍वर राऊत, राजेश सिसोदीया यांच्यासह ङ्म्रीस्वामी सर्मथ भकत मंडळांनी परिङ्म्रम घेतले. (प्रतिनिधी)