शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

दहशत पसरविणाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा

By admin | Updated: May 31, 2017 01:02 IST

व्यापाऱ्यांमध्ये समाधान : आरोपीला तीन दिवस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या बालाजी संकुलाजवळ एका युवकाने शस्त्र हातामध्ये घेऊन दहशत पसरविली होती. याप्रकरणी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे सविस्तर वृत्त २६ मे रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दखल घेऊन आकाश गवळी याच्याविरुद्ध २७ मे रोजी आर्म अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला. वाशिम शहरातील बालाजी संकुल परिसरात आकाश गवळी नामक युवकाने मुख्य रस्त्यालगत पानपट्टीचा खोका उभा केला. या खोक्यामुळे शंकर ऊर्फ पप्पू नेनवाणी या व्यापाऱ्याला अडथळा निर्माण झाल्याने नेनवानी व आकाश गवळी याचेमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आकाश गवळी याने फरशी कुऱ्हाड घेऊन परिसरात दहशत पसरविली. या घटनेची उपस्थित नागरिकांनी चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली. या घटनेची नेनवाणी यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली; परंतु शहर पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्या युवकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रकरण निस्तरण्याचा प्रयत्न केल्याचे सविस्तर वृत्त २६ मे रोजी प्रसिध्द केले होते. या वृत्ताची पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व ठाणेदार मानकर यांनी दखल घेऊन गवळी याला अटक केली. त्याच्याकडून एक चाकू व फरशी कुऱ्हाड जप्त केली. त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते.