शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासंदर्भात काँग्रेसचे धरणे आंदोलन

By admin | Updated: February 16, 2016 01:30 IST

मालेगाव तहसील कार्यालयासमोर १५ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय धरणे.

मालेगाव: तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा अँड. नकुल देशमुख मित्र मंडळाच्यावतीने मालेगाव तहसील कार्यालयासमोर १५ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. अँड. नकुल देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. युती शासनाच्यावतीने गाजावाजा करीत राबविण्यात येत असलेला ह्यमेक इन इंडियाह्ण, ह्यइंडिया शायनिंगह्ण हे उपक्रम केवळ उद्योगपतीधाजिर्णे असून, शेतकरी-शेतमजूर वर्गाच्या डोळयात पूर्णत: धूळफेक करणारे आहेत. शेतकरी-शेतमजुरांच्या हितासाठी स्मार्ट सिटी योजनेऐवजी स्मार्ट शेती उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते अँड. नकुल देशमुख यांनी यावेळी केले. धरणे आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अँड. दिलीप सरनाईक होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुभाष शिंदे, मालेगाव बाजार समिती सभापती गजानन देवळे, माजी पं.स.सदस्य विनोद जोगदंड, माजी जि.प.सदस्य अशोक गवळी, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष इंद्रजित राजुरकर, माजी शहराध्यक्ष भागवत बळी, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण देशमुख, निळकंठ कुटे, डॉ.जगदीश घुगे, कृउबासचे संचालक संजय घुगे, माजी पं.स. सदस्य भारत गळे, आझादखॉ पठाण, सुकांडाचे सरपंच जयसिंगराव घुगे, नागरतासचे सरपंच महादेव देवळे, महिला कॉग्रेसच्या तालुका अध्यक्ष अलका सोनोने, शहर अध्यक्ष रंजना देशमुख यांची उपस्थिती होती.