शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे धरणे आंदोलन

By admin | Updated: February 19, 2016 01:57 IST

दुष्काळासंबधी अटी शिथिल करुन वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.

वाशिम : दुष्काळासंबधी अटी शिथिल करुन वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, यांसह अन्य मागण्यांसाठी बुधवारी काँग्रेसच्यावतीने स्थानिक पाटणी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. तीन वर्षांंपासून नापिकी आणि चालू वर्षी जिल्ह्यातील शे तकर्‍यांचे खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहेत. शे तकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप व शिवसेना सरकार उदासीन आहे, असा आरोप करून वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकर्‍याची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान भाजपा सेना सरकारने रद्द करण्याच्या दुदैवी निर्णयाचा निषेध करून ग्रामस्वच्छता अभियान पूर्ववत सुरू करावे आदी मागण्या धरणे आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. यावेळी माजी खासदार अनंतराव देशमुख, आ. अमित झनक, आ. हरिभाऊ राठोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. दिलीपराव सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, माजी आमदार सुरेश इंगळे, अरविंद इंगोले, नामदेव मापारी, सभापती चक्रधर गोटे, ज्योती गणेशपुरे, सुभाष शिंदे, राजू चौधरी, किसन मस्के, विनोद जोगदंड, अँड.प्रकाश इंगोले, परशराम भोयर, दीपक भांदुर्गे, इप्तेकार पटेल, अरविंद लाठिया, निळकंठ गजभिये, प्रकाश वायभासे, अशोक गवळी, डॉ.जगदीश घुगे, गजानन पाचरणे, दिलीप देशमुख, डॉ.अरुण देशमुख, रमेश शिंदे, समाधान माने, गजानन भोने, दिलीप मोहनावाले, निळकंठ कुटे, प्रकाश राठोड, सुधीर गोळे, नथ्थुजी का पसे, अरविंद राऊत, शाम उफाडे, प्रल्हाद उलेमाले, महादेव सोळंके, प्रा. अबरार मिर्झा, मोहन इंगोले, अँड. पी.पी. अंभोरे, शिवाजी देशमुख, रंजना देशमुख, नंदाताई गणोदे, अर्जुन उदगिरे, विठ्ठल पवार, बबन गारडे, सोनु सरनाईक, रामकिसन चव्हाण, वाय.के. इंगोले यांच्यासह पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान, शेतकर्‍यांविषयी बेजबाबदार वक्तव्य करणार्‍या भाजपा आमदार गोपालकृष्ण शेट्टी यांच्या वक्त्याव्याचा यावेळी निषेध नोंदविला.