शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST

वाशिम : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळायला ...

वाशिम : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळायला हवी होती. मात्र, काँग्रेसने उमेदवारी नाकारून ओबीसी समाजाचा विश्वासघात केला. ओबीसी समाज, वंचित बहुजन आघाडी व माळी समाज त्याचा निषेध करित आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश सदस्य किरण गिऱ्हे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सिध्दार्थ देवळे व जिल्हा सचिव सोनाजी इंगळे यांच्यासह माळी कर्मचारी सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे दिवंगत राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची पत्नी प्रज्ञा यांना उमेदवारी मिळण्याची आशा ओबीसी समाजातून व्यक्त केली जात होती, मात्र काँग्रेसने सातव यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारून रजनी पाटील यांना उमेदवारी दिली. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत ‘लॉबिंग’ केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व छगन भुजबळ यांच्यासारखे ओबीसी नेते असताना रिक्त झालेल्या पदावर ओबीसी उमेदवार देऊ शकले नाही, याबाबत गिऱ्हे यांनी खंत व्यक्त केली. या बाबीचा अ.भा.माळी महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने व आंदोलन करून नाराजी व्यक्त करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.