शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बांधावर जाऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना पुरविले जातेय संगणकाचे ज्ञान!

By admin | Updated: May 20, 2017 01:39 IST

राजरत्न संस्थेचा उपक्रम : सैराट गाण्यापासून ते तंत्रज्ञान रुचीकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठे आंबे पाडण्यासाठी, बकऱ्या व इतर जनावरे जाण्याकरिता, तर कुठे शेतातील कामे करण्याकरिता फिरत आहेत व पालकसुद्धा सुट्याच्या नावावर त्यांच्याकडून कामे करून घेत आहेत; परंतु याच सुट्याचा शहरी भागातील विद्यार्थी विविध शिबिरातून सदुपयोग करीत असतात. हाच उद्देश समोर ठेवून राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेने मालेगाव तालुक्यातील राजाकिन्ही व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपद्वारे संगणकाची माहिती देऊन उपस्थित पालकांना संगणकाचे महत्त्व पटवून देण्याकरिता बांधावर जाऊन संगणक प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वच बाबतीत ग्रामीण व शहरी भागातील दुही वाढत असून, यामध्ये तंत्रज्ञान व शैक्षणिक माहितीचा अभाव प्रामुख्याने समोर येतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी भर उन्हात दिवसभर कुठेतरी आपला वेळ वाया घालवतात. वेळेचा सदुपयोग व्हावा, याकरिता संस्थेचे प्रतिनिधी शेतशिवार बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यासह उपस्थित पालकांना संगणकाचे महत्त्व पटवून देत आहेत. विद्यार्थ्यांना शेतशिवारावर संगणक दिसल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होत असून, आपसुकच काका सैराट पिक्चरचे गाणे दिसते का, अ‍ॅनिमेशन पदवीमध्ये कॅरिअर घडविण्याच्या वाटा प्रतिनिधी सांंगत आहेत. संगणकावर इंटरनेटच्या सहाय्याने कुठलीही माहिती, करावयाचे कार्य व वेळेची बचत याबाबत विस्तृत माहिती संस्थेचे विनोद पट्टेबहादूर, प्रशांत राठोड, विकास पट्टेबहादूर, अविनाश नाईक, सुमेध तायडे देत आहेत. अभिनेता अरविंद उचित नकलांच्या माध्यमातून वेळेची बचत करा, संगणकाची कास धराचा संदेश देत आहेत.