शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘समाजकल्याण’चा लिपिक एसीबीच्या जाळय़ात

By admin | Updated: March 25, 2017 02:30 IST

शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून ४00 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेतले.

वाशिम, दि. २४- शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून ४00 रुपयांची लाच स्वीकारताना सहायक आयुक्त समाजकल्याण विभागात कार्यरत लिपिकाला एसीबीच्या पथकाने २३ मार्च रोजी रंगेहात पकडून ताब्यात घेतले. कनिष्ठ लिपिक सुरेश सुदाम जाधव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे चर्मोद्योगासाठी गटई स्टॉल (खोका) मिळण्याकरिता समाजकल्याण विभागात रीतसर अर्ज केला होता. या योजनेच्या पात्र लाभार्थींंच्या यादीत तक्रारदाराच्या वडिलांचे नाव अपात्र ठरविण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज पात्र करण्याच्या मोबदल्यात लिपिक जाधव याने ५00 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २२ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली. यावेळी वाशिम एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता तडजोडीअंती ४00 रुपयात काम करून देण्याचे मान्य केले. तेव्हा एसीबीच्या पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत जाधव याला ४00 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. लाचखोर जाधव विरोधात कलम ७, १३ (१) (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.