शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST

वारा जहाँगीर फिडरला मंगरूळपीर उपविभागांतर्गत येणाऱ्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रामार्फत विद्युत पुरवठा केला जातो, परंतु हा वीजपुरवठा कमी दाबाचा, ...

वारा जहाँगीर फिडरला मंगरूळपीर उपविभागांतर्गत येणाऱ्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रामार्फत विद्युत पुरवठा केला जातो, परंतु हा वीजपुरवठा कमी दाबाचा, तसेच सिंगलफेज देत असल्याने, वारा जहा, देपूळ, लही, कुंभी, वसंतवाडी इत्यादी गावांच्या वीज ग्राहकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत, तसेच कडक उन्हात कूलर, फॅन चालत नसल्याने नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत. आसेगाव विद्युत उपकेंद्रावरून प्रभारी कनिष्ट अभियंता पी.खाडे हे धानोरा, शेगी, फीडरला दिवसा थ्रीफेज विद्युत पुरवठा देतात. मात्र, वारा जहाॅ.फीडरला सिंगल फेज पुरवठा देतात. या संदर्भात त्यांना भेटले असता, ते भेटत नाहीत, फोनही उचलत नाहीत. या प्रकरणी मुख्य अभियंत्यांनी, तसेच अधीक्षक अभियंत्यांनी सखोल चौकशी करावी व वारा फीडरचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी वीज ग्राहकांकडून मागणी होत आहे.

————————————————-

सदर प्रकाराबाबत रीतसर तक्रार दाखल करा, कडक कार्यवाही केली जाईल.

-हिरालाल जांभुळकर

उपविभागीय अभियंता, विद्युत वितरण कंपनी उपविभाग मंगरुळपीर