शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

कारंजात "स्वाईन फ्लू"सदृश आजाराने नागरिक भयभीत !

By admin | Updated: April 3, 2017 13:28 IST

कारंजा शहरात सध्या "स्वाईन फ्लू" सदृश आजाराची दहशत पसरली आहे. 

संशयित दगावला: तिघांवर उपचार कारंजा : शहरातील चार नागरीकांना "स्वाईन फ्लू" सदृश आजाराने ग्रासल्याची चर्चा असताना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या चौघांपैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवार २ एप्रिल रोजी समोर आली. संजय रामपाल कडेल असे मृतक युवकाचे नाव असून दगावलेला रुग्णासह इतर उपचार सुरु असलेल्या तिघांना स्वाईन फ्लू आजार असल्याची माहिती आहे. कारंजा शहरात सध्या "स्वाईन फ्लू" सदृश आजाराची दहशत पसरली आहे. शहरातील कडेल कुटूंबातील तिघांना व अन्य एकास शुक्रवार ३१ मार्च पासून खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यांना शहरातील डॉ.अजय कांत यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोन महिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. तर संजय कडेल या युवकाच्या आजाराचे निदान होत नसल्याने अधिक तपासण्या करुन उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. दरम्यान, अकोला येथील ओझोन रुग्णालयात उपचार सुरु असताना या रुग्णाचा मृत्यू झाला. तर चोकसे नामक युवकाला डॉ.कांत यांनी पुढील उपचाराकरीता यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला दिला.