शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांसह चौघांचे निकाल ‘जैसे थे’!

By admin | Updated: October 25, 2016 18:07 IST

उच्च न्यायालयात झाली सुनावणी.

शेगाव, , दि. २४- कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्याने दिलेला ह्यव्हीपह्ण नाकारण्यासोबतच काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न केल्यामुळे येथील नगराध्यक्ष शारदा गोपाल कलोरे यांना पदावरुन अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सोमवारी या प्रकरणाबाबत झालेल्या सुनावणीत ह्यजैसे थेह्णचा आदेश न्यायालयाने दिला आहे.शेगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दीड वर्षांपूर्वी घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने शैलेंद्र पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. या उमेदवाराला मतदान करण्याबाबत पक्षाच्या सर्व सदस्यांना गटनेते शिवाजी बुरुंगले यांनी पक्षादेश दिल्यानंतरही विद्यमान नगराध्यक्ष शारदा कलोरे यांच्यासह योगिता अग्रवाल, किरण देशमुख यांनी पक्षादेशाविरुद्ध मतदान केले. त्यामुळे या नगरसेवकांना पदावरून अपात्र करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित चारही नगरसेवकांना अपात्र घोषित केले. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणात पुन्हा फेरतपासणी करून निकाल द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी १५ ऑक्टोबर रोजी फेरसुनावणी घेत उपरोक्त चारही नगरसेवकांना अपात्र घोषित केले. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयावर स्थगनादेश मिळविण्यासाठी या नगरसेवकांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात सोमवारी सुनावणी घेण्यात आली असून, जिल्हाधिकार्‍यांचे आदेश ह्यजैसे थेह्ण ठेवण्याबाबत न्यायालयाने निर्वाळा दिला आहे. या प्रकरणात शिवाजी बुरुंगले यांच्याकडून अँड.अजय घारे व अँड. प्रदीप क्षीरसागर यांनी काम पाहिले असून, शारदा कलोरे यांच्यातर्फे अँड.भंडारकर यांनी काम पाहिले आहे.