शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटर नसताना आकारले बिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:05 IST

वाशिम : मालेगाव तालुक्यातील खिर्डा येथील अशोक चहादू वैद्य  यांच्याकडे वीज मीटर नसतानाच महावितरणने जुलै महिन्याचे देयक  दिले आहे. या अफलातून प्रकारामुळे वैद्य यांना मानसिक त्रास सहन  करावा लागला.

ठळक मुद्देखिर्डा येथील प्रकार महावितरणचा अजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मालेगाव तालुक्यातील खिर्डा येथील अशोक चहादू वैद्य  यांच्याकडे वीज मीटर नसतानाच महावितरणने जुलै महिन्याचे देयक  दिले आहे. या अफलातून प्रकारामुळे वैद्य यांना मानसिक त्रास सहन  करावा लागला.वैद्य यांनी वीज मीटर मिळावे, यासाठी किन्हीराजा येथील महावि तरणच्या कार्यालयात २0 एप्रिल २0१७ रोजी अर्ज सादर केला होता.  यावेळी कोटेशनदेखील भरण्यात आले. अद्याप वीज मीटर  बसविण्यात आले नाही. तथापि, महावितरणतर्फे वैद्य यांना वीज  देयक देण्यात आले आहे. या प्रकाराची तक्रार महावितरणकडे  करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात किन्हीराजा उपकेंद्राचे अभियंता  बी.आर. लादे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की,  संबंधित ग्राहकाचा तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे. हा प्रकार नेमका  कसा घडला, याची माहिती घेतली जाईल. वीज मीटर नसल्याने  संबंधित ग्राहकाकडून देयक आकारले जाणार नसून ते वजा केले  जाईल.