शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मायेच्या उबेतून जखमी वळूला मिळाले जीवदान

By admin | Updated: August 25, 2014 01:56 IST

एका विहिरीत कोसळलेल्या अंध वळूला गावकर्‍यांच्या मदतीने जीवनदान.

साहेबराव राठोड / मंगरुळपीरगावकुसातील एका विहिरीत कोसळलेल्या वळूला गावकर्‍यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्या जखमी वळूवर उपचार झाले. दोन्ही डोळ्य़ांनी अंध, चार शिंग असलेल्या त्या वळूला मोकाट सोडून देण्याचा सल्ला काहींनी दिला. मात्र गोसेवेचा वसा घेणार्‍या सतिष राठी यांनी या सर्व गोष्टीला नकार दिला. अन् चार महिण्याच्या अथक सेवेनंतर त्या वळूला २५ ऑगस्ट रोजी होणार्‍या पोळ्य़ाच्या तोरणाखाली नेण्याची तयारी राठींनी चालविली आहे.कंझरा येथे पाच महिण्यापुर्वी गावपरिसरात वावरत असलेला एक वळु गावकुसातीलच एका विहीरीत अचानक कोसळला होता. त्यावेळी कंझरा येथील गावकर्‍यांच्या मदतीने त्याला विहीरी बाहेर काढले. या चार शिंग व दोन्ही डोळय़ांनी अंध असलेल्या अनोख्या वळुला काही लोकांनी सोडुन देण्याचा आग्रह धरला. परंतु राठी यांनी या मागणीला नकार देत त्या वळूची राहण्याची व चार्‍याची व्यवस्था केली. त्यांच्या पुढाकारातून खाण्या पिण्याची व्यवस्था जागेवरच करण्यात आली आहे.गोमातेची सेवा करणारे सतिष राठी भूमिहीन असुन त्यांनी वळु करिता चारा विकत घेतला आहे. वळुची दृष्टी परत यावी म्हणुनही त्यांनी भरपुर प्रयत्न केले. परंतु ते यशस्वी झाले नाही. गत चार महिण्यात वळूच्या जागेवरच झालेल्या सेवेमुळे त्याच्या तब्बेतीतही चांगलीच सुधारणा झाली आहे. त्याच बळावर सोमवार २५ ऑगस्टला असणार्‍या पोळ्य़ाला तोरणाखाली वळुला घेवुन जाण्याची तयारी सतिष राठी यांनी चालविली आहे.