शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण पूरक गुढीपाडवा साजरा करण्याचे चिमुकल्यांचे आवाहन

By admin | Updated: March 27, 2017 16:39 IST

हिंदु पंचागाप्रमाणे नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा या सणाचे आणि कडुनिंबाचे अटुत नाते आहे.

वाशिम : गुढीपाडव्याला गुढीसोबतच कडुनिबांची निव्वळ पाने न लावता कडुनिबांच्या बालस्वरुची पुजा करुन नंतर पावसाळ्यात त्याची योग्य त्या ठिकाणी लागवड केल्यास प्रथेसोबतच आपल्या पुर्वजांच्या उद्देशाचे पालनही होईल असे आवाहन राष्ट्रीय हरित सनेच्या चिमुकल्यांच्यावतिने केल्या जात आहे. हिंदु पंचागाप्रमाणे नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा या सणाचे आणि कडुनिंबाचे अटुत नाते आहे. भारतात कडुनिंब हा वृक्ष दैवीवृक्ष ,रोगनिवारक, निसर्गाचा दवाखाना म्हणून मानला जातो. चरख आणि सुश्रुुत या शल्य विशारदांनी यांचे औषधी व पथ्यासंबंधी महत्व जाणले होते. पदम पुराणामध्ये दिर्घयुष्य देणारा वृक्ष म्हणून याची ओळख आहे.हा वृक्ष बागेत किंवा घरासमोर लावला असता कुटूंबास कल्याणकारी दाता असे नमुद केले आहे. फक्त आयुर्वेदात नव्हे तर युनानी औषधी प्रचार पध्दतीतही कडुनिबांचा वापर केला जातो. कडुनिबांची पाने , फळे, फुले, साल, गोंद असे सर्वच भाग औषधीयुक्त आहेत. कफ, वित्तदोष निवारक, त्वाचारोग, संधीवात, मुळव्याध, मुत्रदोघ इत्यादीत उपयुक्त असून कृतीनाशक, कुष्ठरोग, सौंदर्य प्रसाधने असे त्याचे एक ना अनेक उपयोग आहेत. म्हणून कडुनिंब संवर्धनाचे महत्व लोकांनी जाणुन घ्यावे व गुढीपाडव्याला गुढीसोबतच कडुनिबांची निव्वळ पाने न लावता कडुनिबांच्या बालस्वरुची पुजा करुन नंतर पावसाळ्यात त्याची योग्य त्या ठिकाणी लागवड केल्यास प्रथेसोबतच आपल्या पुर्वजांच्या उद्देशाचे पालनही होईल असे आवाहन राष्ट्रीय हरित सनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी, प्राचार्य मिना उबगडे, राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.मिना उबगडे होत्या. सदर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रणीता हरसुले होत्या.मान्यवरांचे हस्ते कडुनिबांचा वृक्षाचे वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी हरित सेनेचे विद्यार्थी आदित्य काळे, श्रृती चव्हाण, मानसी जगताप, कोमल श्ंिदे, नेहा बोरकर, तन्वी चोपडे, प्रिया कव्हर, मोनिका खानझोडे,भाग्यश्री बेलोकार, आरती वाझुळकर, नकुल महाले, राहूल सहांनी, कुणाल खांबलकर, यश खंडारे, यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे आयोजन व संचालन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.