शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी २१८ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:43 IST

गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी आणखी २१८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये ...

गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी आणखी २१८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील समता नगर येथील १, नवीन योजना पार्क येथील ३, निमजगा येथील १, कोठेकर वाडी येथील १, आययुडीपी कॉलनी येथील २, स्त्री रुग्णालय परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, बसस्थानक परिसरातील १९, पोलीस स्टेशन जवळील १, मंत्री पार्क येथील ३, काटीवेस येथील १, गुरुवार बाजार येथील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील १, रमेश टॉकीज जवळील २, सिव्हील लाईन्स येथील ५, देवपेठ येथील १, सौदागरपुरा येथील १, शुक्रवार पेठ येथील १, राधाकृष्ण ले-आउट येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, हिवरा रोहिला येथील ३, कृष्णा येथील २, लाखी येथील १, चिखली येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, दगडउमरा येथील १०, ब्रह्मा येथील ६, मालेगाव शहरातील पठाणपुरा येथील १, इतर ठिकाणचे ३, किन्हीराजा येथील १, जऊळका रेल्वे येथील १, मेडशी येथील २, करंजी येथील १, शिरपूर येथील १, देवठाणा येथील १, चांडस येथील १, सोनाळा येथील १, मंगरूळपीर शहरातील पंचायत समिती परिसरातील ३, बाबरे ले-आऊट येथील ५, बायपास रोड परिसरातील ३, शहरातील इतर ठिकाणचे २, शहापूर येथील ४, वार्डा फार्म येथील ३, घोटा येथील १, गोगरी येथील १, मंगळसा येथील १, चांदई येथील १, सोनखास येथील १, शिवणी येथील २, पोटी येथील १, मोहरी येथील २, पिंपळखुटा येथील १, चिंचाळा येथील १, जांब येथील १, नवीन सोनखास येथील १, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, संभाजी नगर येथील ३, बाबरे कॉलनी येथील १, संभाजी चौक येथील १, गुरुमंदिर जवळील १, गुंजाटे हॉस्पिटल जवळील १, साई नगर येथील १, सुदर्शन कॉलनी येथील १, हनुमान मंदिर जवळील १, उंबर्डा बाजार येथील १०, सोमठाणा येथील ३, पोहा येथील १३, लोहारा येथील ४, कामरगाव येथील ९, शिवण येथील १, बेंबळा येथील १, खेर्डा जिरापुरे येथील १, धोत्रा येथील १, पिंप्री मोडक येथील १, रिसोड शहरातील बस डेपो परिसरातील ४, अनंत कॉलनी येथील १, आसनगल्ली येथील २, समर्थनगर येथील १, अयोध्या नगर येथील २, गजानन नगर येथील १, राम नगर येथील १, शिवाजी चौक येथील १, ब्राह्मणगल्ली येथील १, गुजरी चौक येथील १, लोणी फाटा येथील १, सिव्हील लाईन्स येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, भर येथील १, गोवर्धन येथील २, घोटा येथील १, चिखली येथील २, वेल्तुरा येथील १, निजामपूर येथील १, मानोरा शहरातील मेन रोड परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, गिर्डा येथील २, कुपटा येथील ३, धामणी येथील १, पोहरादेवी येथील ३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.

................

काेराेना बाधितांची सघस्थिती

एकूण पाॅझिटीव्ह : ११६४५

अॲक्टीव्ह : १२२९

डिस्चाज्र् : १०२४९

मृत्यू : १६६