शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्ष संपेपर्यंत सर्व गावात वीज - शिवराज कुळकर्णी

By admin | Updated: June 16, 2017 01:21 IST

वाशिम : भाजपा सरकार शेतकरी हिताचे असून, यापूर्वी असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या कारकिर्दीत १९ हजार गावांत वीज नव्हती. आता केवळ काही शेकडा गावांत वीज नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भाजपा सरकार शेतकरी हिताचे असून, यापूर्वी असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या कारकिर्दीत १९ हजार गावांत वीज नव्हती. आता केवळ काही शेकडा गावांत वीज नाही. २०१८ संपेपर्यंत एकही गाव असे राहणार नाही, ज्या गावात वीज पुरवठा राहणार नाही. तशी उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख शिवराज कुळकर्णी यांनी केले. वाशिम येथील भाजपाच्या कार्यालयामध्ये १५ जून रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांची उपस्थिती होती. यावेळी कुळकर्णी यांनी मोदी सरकारला २६ मे रोजी तीन वर्ष पूर्ण झाले असून, या काळात त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगण्यासाठी पत्रकार परिषद बोलावण्यात आली. यावेळी त्यांनी सरकारने उपेक्षितांसाठी केलेल्या भरीव कार्याबाबत, बारा रुपयांमध्ये विमा, उज्ज्वला योजना, भीम अ‍ॅप्ससह भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी शासनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी सुध्दा शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजना, जिल्ह्यात लागलेल्या १ हजार व लागणार असलेल्या १ हजार ट्रान्सफार्मरबाबत माहिती दिली. --