शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असून, आणखी २० हजार डोस प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात ८८ केंद्रांवर लसीकरण ...

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असून, आणखी २० हजार डोस प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात ८८ केंद्रांवर लसीकरण सुरू असून, ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस उपलब्ध असून, या दोन्ही लसी पूर्णतः सुरक्षित असून, त्यांचा कोणताही गंभीर दुष्परिणाम जाणवत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजारपेक्षा अधिक नागरिकांनी ही लस घेतली असून, यापैकी कोणालाही गंभीर दुष्परिणाम जाणवलेला नाहीत. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. कोरोना संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी ही लस फायदेशीर आहे. १ एप्रिल रोजी सायंकाळच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे ४ हजार २२ डोस उपलब्ध आहेत, तसेच कोवॅक्सिन लसीचे सुमारे २० हजार डोस उपलब्ध आहेत. उद्या, २ एप्रिल रोजी कोविशिल्ड लसीचे आणखी २० हजार डोस उपलब्ध होणार आहेत. तसेच यापुढेही नियमितपणे लसीचा पुरवठा सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी दिली.