शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचा-यांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: March 22, 2017 03:01 IST

विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरूवात.

वाशिम, दि.२१- विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून धरणे आंदोलनाला सुरूवात केली. दुसर्‍या दिवशीही धरणे आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी व बालवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र असा कोणताही निर्णय न घेतल्याचा आरोप करीत अंगणवाडी कर्मचार्‍यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली. अंगणवाडी सेविकांना पाच हजार रुपये, मिनी अंगणवाडीसेविकांना तीन हजार २00 रुपये, मतदनीस कर्मचार्‍यांना दोन हजार ५00 रुपये असे मानधन दिले जाते. महागाईच्या काळात सदर मानधन अतिशय तोकडे असून, मानधनात वाढ करण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शासनाकडे केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पीय सभेत यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र आश्‍वासनाची पूर्तता झाली नसल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ३0 मार्चपूर्वी यावर निर्णय घ्यावा अन्यथा १ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला.