शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

आरोपिकडून हत्त्येची कबुली

By admin | Updated: May 19, 2017 19:44 IST

पसरणी उपसरपंच हत्त्या प्रकरण : हत्त्येमागील कारणे व खऱ्या सुत्रधाराचा शोध सुरु

ऑनलाइन लोकमत
 

कारंजा लाड : तालुक्यातील पसरणी येथील ३८ वर्षीय उपसरपंच विलास पोटपीटे यांच्या हत्येप्रकरणात  १८ मे रोजी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या मेहबूब मदन चौधरी याने हत्येची कबुली दिली आहे. या हत्या प्रकरणात कोण कोण खरे सुत्रधार आहेत, खुनाचे नेमके कारण काय,  या गोप्टीचा शोध घेण्यासाठी कारंजा पोलीस तपास करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी दिली.अटक केलेल्या आरोपिकडून   हत्येमागणी कारणे व खरा सुत्रधार शोधण्याच्या तपास सुरू आहे. येत्या दोन दिवसात पसरणी उपसरपंच विलास पोटपिटे यांच्या खुनामागील खरा सुत्रधार पुढे येईल असा विश्वास पोलीस विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विलास पोटपिटे यांचा खून वेगळया पध्दतीने करून  त्यांचा मोबाईल व ईतर कागदपत्रे घटनास्थळाहून काही अतंरावर म्हणजेच इंझोरी रस्त्यावरील पुलावर फेकुण दिल्याची माहीती देणारा पसरणी येथील मेहबुब मदन चौधरी या युवकाला १८ मे रोजी अटक केल्यामुळे खरा खुनी कोण व कश्यासाठी विलास पोटपिटे यांचा खुन झाला हे शोधणे पोलीसांना कठीन नसल्याचे बोलल्या जात आहे. मात्र या खुनामागे राजकीय प्रतिप्ठांचा सहभाग असल्याच्या सुगाव्यामुळे पोलीस गुप्तता पाळत असतांनी ही पोलीसावर राजकीय दबात तंत्र येत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. तथापि, पोलिसांना या घटनेचे गूढ उकलण्यात यश आले असून, हत्या घडवून आणण्यात कुणाकुणाचा सहभाग होता?, हत्येमागील खरे कारण काय होते यांचा शोध पोलीस घेत आहे.कारंजा पोलीसांनी अटक केलेल्या महेबुब चौधरी यांच्या सांगण्यानुसार पोलीसांनी चार ते पाच व्यक्तीची कसून चैकशी केली. दरम्यान त्याला १८ मे रोजी न्यायालयात हजर केले असता विद्यमान न्यायाधिशांनी त्याला २३ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.वाशिम पोलीस अधिक्षका मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले तपास करीत आहे. यांना सहकार्य पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन व पोलीस कर्मचारी  सहकार्य करीत आहे.