शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडाच्या कारला अपघात; दोन ठार

By admin | Updated: April 3, 2017 02:15 IST

रोही मार्गावर आडवा आल्याने कारची धडक लागून झालेल्या अपघातात रोही आणि कारमधील दोघे ठार झाले.

धनज बु. (वाशिम), दि. २- रोही मार्गावर आडवा आल्याने कारची धडक लागून झालेल्या अपघातात रोही आणि कारमधील दोघे ठार झाले. ही घटना कारंजा तालुक्यातील धनज बु. नजिक असलेल्या माळेगावफाट्यानजिक सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. विजेंद्र ठाकरे (३0) आणि गजानन चवतमोल (३0) अशी मृतकांची नावे असून, गंभीर जखमींपैकी अत्यवस्थ असलेल्या एकाला नागपूर येथे हलविण्यात आले, तर दुसर्‍यावर अमरावती येथे उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातील चौघे जण एमएच-३0 एके-१२८२ क्रमांकाच्या कारने कारंजाहून अमरावती जिल्ह्यातील नेर पिंगळे येथे लग्नासाठी जात होते. कारंजा तालुक्यातील धनज बु. नजिक असलेल्या माळेगाव फाट्यानजिक अचानक रोही कारच्या आडवा आल्याने कारची रोहीला जबर धडक बसली. कारच्या धडकेत रोही ठार झाला, तसेच कारमधील वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव येथील विजेंद्र ठाकरे (३0) आणि रिधेरा येथील गजानन चवतमोल (३0) हे दोघेही घटनास्थळीच ठार झाले. त्याशिवाय विशाल घेवारे आणि कारचालक पवन काकडे हे दोघे जखमी झाले. त्यामधील पवन काकडे यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले, तर विशाल घेवारेवर अमरावती येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणाची नोंद कारंजा पोलिसांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यास मदत केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.