शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीच्या जाळय़ात लाईनमन

By admin | Updated: September 3, 2015 01:48 IST

मोबाइलवर लाचेची मागणी केल्याच्या तक्रार; आरोपी ताब्यात.

रिसोड (जि. वाशिम): मोबाइलवर लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीहून रिसोड तालुक्यातील रिठद सर्कलमध्ये कार्यरत असलेले लाईनमन खुशाल विठोबा डुबे (वय ५६) यांना २ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. एका तक्रारदाराने १२ जून रोजी शेतात इलेक्ट्रीक पोल बसवून त्यावर वीज कनेक्शन जोडण्याकरिता तत्कालीन अभियंता खोडके यांना १५00 रुपये देण्याकरिता लाइनमन डुबे यांनी लाचेची मागणी केली, अशा आशयाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमकडे नोंदविली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने १८ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष तक्रारदाराला आरोपी लाईनमन डुबे यांच्याशी मोबाइलद्वारे संभाषण करण्यास सांगितले. डुबे याने तक्रारदारास वीज कनेक्शन व पोल उभारणीकरिता १५00 रुपये लाचेची मागणी केल्याचे संभाषण मोबाइलवर रेकॉर्डिंंग झाले. या पुराव्याच्या आधारे २ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने आरोपी लाइनमन डुबे यांना कार्यरत असलेल्या गावातून ताब्यात घेतले आणि रिसोड पोलीस स्टेशनमध्ये पुढील कारवाईसाठी आणले. येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमोटे, अपर पोलीस अधीक्षक एस.एल. मुंढे, पोलीस उपअधीक्षक व्ही. एम. आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.बी. बोर्‍हाडे व कर्मचार्‍यांनी केली.