शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण -  भावना गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 12:29 IST

Bhavna Gavli's clarification on Highway Work : शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून कधीही राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे कार्य झाले नाही.

वाशिम : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झालेले असून येत्या काही महिन्यांत हा राष्ट्रीय महामार्ग शंभर टक्के पूर्ण होऊन जिल्ह्यातील जनतेसाठी वरदान ठरणार आहे, असे खासदार भावना गवळी यांनी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे १५ ऑगस्टला दुपारी शिवसेनेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार अमित झनक, किरणराव सरनाईक, जि. प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभने, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. दिलीपराव सरनाईक उपस्थित होते. खासदार गवळी म्हणाल्या की, जिल्ह्यातील शिवसैनिक, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून कधीही राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे कार्य झाले नाही. लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असताना रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील रस्ते विकासाकरीता नेहमी सहकार्य केले आहे. राष्ट्रीय महामार्ग १६१ अकोला ते वारंगा या महामार्गाच्या चौपदरीकरणकरीता लागणारी जमीन संपादित करण्याकरीता आपण जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व शेतकरी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन शंभर टक्के जमीन संपादित करून घेतल्यामुळेच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर सायखेडा (ता. वाशीम) येथील निर्माणाधीन पूल पडल्यानंतर रात्रीतून मलबा हटवून निकृष्ट काम करत असलेल्या कंत्राटदाराच्या चुका राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास शिवसैनिकांनी आणून दिल्या, असेही गवळी यांनी सांगितले.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीShiv Senaशिवसेना