शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीतील ३४ आरोपी अटकेत

By admin | Updated: July 21, 2015 00:53 IST

कारंजा दंगलीतील आठ आरोपी फरार

कारंजा लाड (जि. वाशिम) : शहरात १४ जुलै रोजी दोन गटांत उसळलेल्या दंगलप्रकरणात कांरजा पोलिसांनी २0 जुलैपर्यंत विविध कलमान्वये ३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गत १४ जुलै रोजी उसळलेल्या दंगलीत युवकाच्या मृत्यूप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या भादंविच्या कलम ३0२ च्या गुन्हय़ात चार आरोपींना अटक करण्यात आली, तर या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहेत. कलम ३0७ च्या गुन्हय़ात एक आरोपी अटकेत असून, सहा आरोपी फरार आहेत. त्याशिवाय दंगलीच्या प्रकरणात आजवर २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनाक्रमातील कलम ३0२ आणि ३0७ चा तपास मंगरुळपीरचे ठाणेदार गिरमे व पोलीस उपनिरीक्षक बैयस ठाकूर, तर अल्पवयीन मुलीच्या छेडखानी प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मते या करीत आहेत. या प्रकरणात चौकशी सुरू असून, आणखी संशयित आरोपींना अटक केली जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. कारंजा येथील परिस्थिती पूर्वपदावर येत असून, संचारबंदीमध्ये मोठय़ा प्रमाणात शिथिलता देण्यात येत आहे. २0 जुलै रोजी सकाळी ८ ते ६ वाजेपर्यंत संचारबदी शिथिल केल्याने कारंजा शहर हे बर्‍याच प्रमाणात पूर्वपदावर आलेले दिसून आले.