शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

​​​​​​​१९ लाखांचा गुटखा पकडला! आरोपी अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:23 IST

वाशिम: मिळालेल्या गुप्त माहितीवरून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने वाशिम-शेलू रस्त्यावर नाकाबंदी करून दोन वाहनांसह १९ लाख ४ हजार ८00 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई १३ ऑगस्टला सकाळी ७ वाजता करण्यात आली.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखा, निर्भया पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मिळालेल्या गुप्त माहितीवरून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने वाशिम-शेलू रस्त्यावर नाकाबंदी करून दोन वाहनांसह १९ लाख ४ हजार ८00 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई १३ ऑगस्टला सकाळी ७ वाजता करण्यात आली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, वाशिम-शेलू रस्त्याने एमएच ३७ जे १४१७ आणि एमएच ३0 पी ३८३२ अशा क्रमांकांच्या दोन वाहनांमधून गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून ग्रामीण ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी विशेष पथक गठित करून १३ ऑगस्टला सकाळी ब्राह्मणवाडा फाट्यानजिक नाकाबंदी करून, दोन्हीही वाहनांची झाडाझडती घेतली असता, त्यात विमल आणि नजर या कंपनीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी वाहनचालक संतोष निंबाळकर आणि अमोल राजगुरू या दोघांवर गुन्हे दाखल केले असून, दोन्ही वाहनांसह गुटखा जप्त केला. हे प्रकरण अन्न व औषध प्रशासनकडे वर्ग करण्यात आले आहे.