शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

१0४ ‘रिचार्ज पीट’च्या माध्यमातून जलसमृद्धी

By admin | Updated: September 29, 2016 01:24 IST

वाशिम जिल्हा प्रशासनाने घेतली दखल; दोडकी येथे लोकसहभागातून जलसंधारणाची कामे.

वाशिम, दि. २८-वाळकी-दोडकी येथे स्वयंसेवी संघटनेचा फंड आणि लोकसहभागातून १0४ ह्यरिचार्ज पीटह्ण निर्माण करण्यात आले. या रिचार्ज पीटच्या माध्यमातून शेतकरी जलसमृद्धी साधत असून, या कामाची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. बुधवारी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी या जलसंधारणाच्या कामांना भेट देऊन पाहणी केली. शेतातील पाणी शेतात मुरविण्यासाठी र्चिाज पीट बसविण्यात आले आहेत. कमी खर्चात सदर नवे तंत्र वाळकी दोडकी शिवारात साकारण्यात आले आहे. या परिसरात एकूण १0४ रिचार्ज पीट निर्माण झाल्याने जलपातळीत वाढ झाल्याचा दावा शेतकर्‍यांनी केला आहे. मध्यंतरी पावसाने दीर्घ खंड दिला होता. या दरम्यान शेतकर्‍यांनी या रिचार्ज पीटच्या माध्यमातून पिकांना सिंचन केले आहे. १0४ रिचार्ज पीटच्या माध्यमातून सुमारे पाच लाख लिटर पाणी भुगर्भात मुरविण्यात आल्याचा दावा कृषी तज्ज्ञांनी केला. या कामाची पाहणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे बुधवारी या शिवारात पोहोचले. यावेळी प्रगतशील शेतकरी सुभाष नानवटे यांनी जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली. यावेळी सरपंच अशोक भुसारी, गजानन ठाकरे, महाळे, संतोष डव्हळे, कडूजी देवढे, सुरेश भुसारी, गजानन भुसारी, संजय वाघ, विठ्ठल मोरे आदी शेतकरी उपस्थित होते.गावकरी, शेतकर्‍यांच्या लोकसहभागातून वाळकी-दोडकी येथे मोठय़ा प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली. कधीकाळी पाणीटंचाईग्रस्त असलेले सदर गाव आता जलसमृद्ध होत आहे. या परिसरात १0४ रिचार्ज पीट निर्माण करण्यात आले. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली असून याचा फायदा शेतकर्‍यांना होत आहे.- सुभाष नानवटे,प्रगतशील शेतकरी दोडकी.