शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायत निवडणुकीसाठी १0 उमेदवारी अर्ज

By admin | Updated: December 16, 2015 01:51 IST

मानोरा नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी १0 उमेदवारी अर्ज दाखल झाले.

मानोरा (जि. वाशिम): मानोरा नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी १६ डिसेंबर रोजी १0 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यापूर्वी ४ अर्ज दाखल झाले होते. एकूण १४ अर्ज दाखल झाले. १५ डिसेंबर रोजी प्रभाग १३ मध्ये सखाराम तुकाराम डेरे यांनी तर प्रभाग १७ मध्ये अहमद बेग चाँद बेग यांनी अर्ज दाखले केले. १६ डिसेंबर रोजी प्रभाग १ मध्ये शेख फारुक शेख खजमीर, रामहरी वाळले , प्रभाग ७ मध्ये कविता अरुण राठोड, प्रभाग ८ मध्ये सुनील तुकाराम मात्रे, प्रभाग १0 मधये राजू यादव मोहाळे, प्रभाग १३ मध्ये ज्ञानेश्‍वर विठ्ठल गोतरकर, विजया तुळशिराम खडसे, प्रभाग १४ मध्ये रमा उत्तम शिरसाट, प्रभाग १७ मध्ये अरुण लक्ष्मण कंठाळे यांनी अर्ज दाखल केले. मालेगाव येथे चार अर्ज दाखल करण्यात आले. आतापर्यंंत राजू पंडितराव मुखमाले, मदन उकंडा राऊत, आशीष मदन बळी, पंकज मूलचंद ओझा, सुरेखा अनिल बळीराम, शीतल दिलीप गट्टाणी, मंदाबाई अशोक इंगळे, सतीश नारायण हरणे, सुषमा अमोल सोनोने, मोहन पुरुषोत्तम बळी, रामदास किसन बळी, सुनील ङ्म्रीराम शर्मा, सत्यनारायण हरसुख शर्मा आदींनी नामांकन अर्ज दाखल केले.