शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
5
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
7
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
8
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
9
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
10
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
11
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
12
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
13
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
14
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
15
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
16
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
17
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
18
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
19
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
20
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा

स्टेशन परिसरात तरु णाला लुटले; आठवड्यातील दुसरी घटना

By admin | Updated: August 21, 2015 02:12 IST

पश्चिमेकडे स्टेशन परिसरात रामदास जाधव या तरुणाचा दोन अज्ञात व्यक्तींनी आपण नगरसेवक असल्याचे सांगूून गळ्यातील १० ग्रॅमची चेन, अर्धा तोळ्याची अंगठी

अंबरनाथ : पश्चिमेकडे स्टेशन परिसरात रामदास जाधव या तरुणाचा दोन अज्ञात व्यक्तींनी आपण नगरसेवक असल्याचे सांगूून गळ्यातील १० ग्रॅमची चेन, अर्धा तोळ्याची अंगठी आणि ११ हजारांची रोकड असा ५० हजारांचा ऐवज लुटला, ही घटना बुधवारी घडली.ठाण्यातील एका खासगी कंपनीत सेल्समनचे काम करणारा रामदास हा दोन मित्रांसह अंबरनाथमध्ये मोबाइल खरेदीसाठी आला होता. मात्र, स्टेशन परिसरात आल्यानंतर त्याला एका अनोळखी व्यक्तीने धक्का देऊन मी इथला नगरसेवक आहे, असे सांगून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी आणि ११ हजार रोख रक्कम काढून साथीदारासह चलाखीने पोबारा केला. विशेष म्हणजे स्टेशन परिसरात हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस चौकीत या वेळी पोलीसदेखील होता. गेल्या आठवड्यातही एका व्यापाऱ्याच्या नोकराकडून ६० हजारांची रोकड पळवून नेल्याची घटना घडल्यानंतर व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. चोरांना लवकरात लवकर पकडले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, त्यात यश आले नसताना पुन्हा चोरीचा हा दुसरा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बुधवारी उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.(वार्ताहर)