शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये मुसळणार, अनेक पूल पाण्याखाली

By admin | Updated: July 16, 2017 02:16 IST

गेल्या दोन दिवसांपासून विक्रमगड व परिसरात पावसाचा जोर कायम असून आज दिवसभरात विक्रमगडात ११० तर तलवाडा ६० मि़ मि पाऊस झाला. तालुक्यातील कमी

लोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : गेल्या दोन दिवसांपासून विक्रमगड व परिसरात पावसाचा जोर कायम असून आज दिवसभरात विक्रमगडात ११० तर तलवाडा ६० मि़ मि पाऊस झाला. तालुक्यातील कमी उंची असलेल्या पुलांवरुन गुडघ्या एवढे पाणी वाहू लागले होते़ त्यामुळे आलोंंडा, ओंदे, जुना साखरा पूल, जुना आंबेघर पूल आदीपाण्याखाली होते़ तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते़ याचा परिणाम सकाळच्या सुमारस काही काळी झाल्याने सकाळपासूनच वाहतूक ठप्प झाली होती. एस़ टी़ महामंडळाच्या बसेस एका बाजूला थांबून होत्या़ तर खाजगी वाहनेही ठप्प होती. त्यामुळे चाकरमान्यांची व कामासाठी बाहेरगावी जाणा-याची मोठी पंचाईत झाली होती़ शेतामध्ये प्रचंड पाणी तुंबल्याने आवणी करण्यात अडचण निर्माण झाली होती तर रोपणी केलेले भात पाण्याखाली असल्याने चिंता व्यक्त केली जाते आहे़ पुलावरुन वाहत असलेले पाणी पाहण्यासाठी रहिवाशांनी गर्दी केली होती़बळीराजा मात्र आता तुझा वर्षाव थांबव रे बाबा अशी आळवणी वरूणराजाला करीत आहे. जर पाऊस थांबला नाही तर शेतात घेतलेली सर्व मेहनत वाया जाईल, अशी चिन्हे दिसत आहेत.