शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची ठेकेदारांशी भागीदारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 05:54 IST

पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेच ठेकेदारांच्या भागीदारीत कामे करीत असून यामुळे कामांचा निकृष्ट होत आहे.

जव्हार : पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेच ठेकेदारांच्या भागीदारीत कामे करीत असून यामुळे कामांचा निकृष्ट होत आहे.जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत रामखिंड येथील जलयुक्त शिवार योजनेतून महिनाभरापूर्वी बांधलेली विहीर कोसळल्याने कामांचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. या कोसळलेल्या विहिरीचे काम तात्काळ सुरु करण्यात आले खरे, मात्र पालघर जिल्ह्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील हे अधिकारी काही मोजक्या ठेकेदारांना हाताशी धरून संगनमताने भागीदारीत ठेकेदारी करीत आहेत.जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील जवळपास अनेक कामे ही नाशिक येथील ठेकेदार मितेश पारेख यांना मिळत असून, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील हे सर्वच कामांची टेंडर्स मॅनेज करून देत आहेत. अभियंता व मितेश पारीख यांच्या संगमताने ठेकेदारीमुळे लाखोंची अनेक अनावश्यक कामे ही केली जात आहेत. ठेकेदार व अधिकारी मिळून कामे करीत असल्याने बोगस कामांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य सुधाकर वळे यांनी केली अहे.>आम्ही पारेखच्या भागीदारीत कुठलीही कामे करीत नाही. काही ठेकेदार असून,त्यांनी हा मॅसेज जाणूनबुजुन पसरवला आहे.महेश पाटील, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग पालघर