शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

वसई किल्ल्यात तरुणी बेशुद्ध; मित्र झाले गायब

By admin | Updated: April 18, 2017 06:43 IST

वसई च्या किल्ल्यात दहावीत शिकणारी एक तरुणी बेशुध्दावस्थेत आढळून आली आहे. तिला किल्ल्यात घेऊन आलेल्या मित्रांनीच मादक पदार्थ पाजल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करीतआहेत.

वसई : वसई च्या किल्ल्यात दहावीत शिकणारी एक तरुणी बेशुध्दावस्थेत आढळून आली आहे. तिला किल्ल्यात घेऊन आलेल्या मित्रांनीच मादक पदार्थ पाजल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करीतआहेत. रविवारी संध्याकाळी वसई किल्ल्यात निर्जन ठिकाणी एक तरुणी बेशुद्ध पडलेली लोकांना दिसली. जागृक लोकांनी वसई पोलिसांना पाचारण केली. अर्धवट शुद्धीत असलेली तरुणी तीन मित्रांची नावे घेत होती. पोलिसांनी ताबडतोब तिला सरकारी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. त्याठिकाणी तिच्यावर उपचार करण्यात आले. तरुणीचे नाव पोलिसांनी गुप्त ठेवले आहे. सदरतरुणी दहावीत शिकणारी आहे. आपल्या मित्रांसोबत ती किल्ल्यात फिरायला आली होती. त्यावेळी तिला शितपेयातून मादक पदार्थ पाजण्यात आला होता. मात्र, ती बेशुद्ध पडल्याने तिचे मित्र तिला तशाच अवस्थेत सोडून पळून गेले. सुदैवाने तिच्यावर अतिप्रसंग अथवा लैंगिक अत्याचार झाले नाहीत. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. येथे काही महिन्यांपूर्वी नवजात बालक मृतावस्थेत आढळले होते. प्रेमीयुगुल अश्लिल चाळे करीत असतात. गर्दुल्लेही याठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने किल्ल्यात प्रवेशद्वारावर पोलीस चौकी बसवून येथे ये-जा करणारे आणि वाहनांची तपासणी करण्यात यावी. अन्यथा भविष्यात भयावह प्रसंग घडू शकतो, अशी भिती आमची वसई समुहाने केली आहे. (प्रतिनिधी)