शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वसईत होणार ८ एकराचे मार्केट यार्ड

By admin | Updated: December 23, 2015 00:28 IST

रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार ५५५ कोटींची तरतूद करताना शेतकरी व मच्छीमारांच्या उत्पादनाना रास्त भाव मिळावा त्यांचा विकास व्हावा यासाठी वसई येथे आठ एकर जागेमध्ये मार्केट

पालघर : रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार ५५५ कोटींची तरतूद करताना शेतकरी व मच्छीमारांच्या उत्पादनाना रास्त भाव मिळावा त्यांचा विकास व्हावा यासाठी वसई येथे आठ एकर जागेमध्ये मार्केट यार्ड उभारण्यात येणार असल्याची माहिती खा. चिंतामण वनगा यांनी पालघर येथे एका कार्यक्रमात दिली.पालघर येथे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक माहिती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. विलास तरे, जि. प. अध्यक्ष सुरेखा थोतले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर, उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, सय्यद अख्तर, तहसिलदार चंद्रसेन पवार, डॉ. केळकर इ. मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना खा. वनगा म्हणाले की, पंतप्रधानांनी स्वावलंबी भारताचे स्वप्न पाहिले व त्यादृष्टीने ते प्रयत्नही करीत आहेत. परदेशी दौरे करून देशात पुरेशी गुंतवणूक आणण्याद्वारे विकास करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. तर लोकापर्यंत विविध योजना पोहचविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून पालघरमध्ये या आधीच विस्तारीत समाधन योजनेचे काम सुरू असून लाभार्थ्याचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपविभागीय अधिकारी दावभट यांनी सांगितले.आजपासून तीन दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार असून प्रधानमंत्री, जनधन योजना, महिला सबळीकरण, अल्प संख्यांकासाठी १५ कलमी कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य मिशन, मत्स्यविभाग योजना, इ. विविध विभागाच्या योजनांचे स्टॉलर्स व योजनांचे फॉर्म भरून घेण्यात आले तर बचतगटाने तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉलही उभारण्यात आले होते. त्यांना उत्तम प्रतिसाद लाभला. (वार्ताहर)