शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वसईत भव्य रक्तदान शिबिर

By admin | Updated: September 26, 2016 01:55 IST

नाणीज येथील नरेंद्राचार्य महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यभरातील संप्रदायाच्या भक्तांकडून विविध सामाजपयोगी उपक्रम राबवीले जात आहेत.

वसई : नाणीज येथील नरेंद्राचार्य महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यभरातील संप्रदायाच्या भक्तांकडून विविध सामाजपयोगी उपक्रम राबवीले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाळा, निर्मळ व सेवाकेंद्राच्या संप्रदायाच्या भक्तांकडून रविवारी महारक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. हे रक्त भारतीय लष्कर व शासनाच्या रूग्णालयांना देण्यात येणार आहे.संप्रदायाच्या राज्यभरातील ५० हजारांहून अधीक भक्तांकडून मरणोत्तर देहदानाचे फॉर्म भरण्यात आले होते. राज्यातील ४३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडे हे फॉर्म सुपूर्त करण्यात आलेले आहेत. संकलीत रक्त सिकलसेल अनेमिया, हिमोफिलीया, थॅलेसिमिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंटसाठी वापरण्यात येणार आहे. १५ आॅक्टोंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहदान संकल्पपूर्तीचा सोहळा व काही दात्यांना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, कृषी राज्यमंत्री सदा खोत उपस्थीत रहाणार आहेत. तसेच १६ आॅक्टोंबर रोजी या सोहळ्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय स्वंरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, भूपृष्टमंत्री नितीन गडकरी, आरोग्यमत्री दीपक सावंत व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते उपस्थीत रहाणार आहेत. (वार्ताहर)