शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील गोल्ड पर्ल देहविक्रय प्रकरणी दोघांना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 06:10 IST

वसई पश्चिम येथील दत्तानी मॉलमधील गोल्ड पर्ल स्पा सेंटरमध्ये वेशा व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती.

वसई : वसई पश्चिम येथील प्रसिद्ध दत्तानी मॉलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय वसई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार येथे धाड टाकून वेश्या व्यवसायास प्रवृत्त केलेल्या २ तरुणींची सुटका केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यात १ महिला आरोपीचा समावेश आहे.

वसई पश्चिम येथील दत्तानी मॉलमधील गोल्ड पर्ल स्पा सेंटरमध्ये वेशा व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती. या ठिकाणी मुली आणून त्यांना हा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. त्यानुसार पोलिसांनी कारवाईच्या आधी २ पंचांना बोलावून पंचनामा केला आणि पोलिसांची २ गटात विभागणी केली. वसई पोलिसांनी बनावट गिºहाईक पाठवून सापळा लावला आणि वेशाव्यसायासाठी आलेल्या २ तरुणींची सुटका केली. या तरुणी पीडित असून त्यांचे वय अनुक्र मे २१ आणि २२ असे आहे.

या प्रकरणात बनावट गिºहाईकद्वारे २ हजाराची नोट दिली होती. ती नोट आरोपींकडे आढळून आल्याने पोलिसांनी चालक आणि दलालांविरोधात भारती दंडविधान संहिता कलम ३७० (3३४) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४ व ५ अन्वये (पिटा) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरज सिंग (२५) आणि प्रिया सिंग (२५) यांना अटक केली आहे. तर प्रजापती प्रसाद आणि गीता गोगरी हे दोघे फरार आहेत.

वसईतील प्रसिद्ध मॉलमध्ये अशा प्रकारची घटना घडल्यामुळे वसईत खळबळ उडाली आहे. या मॉलमध्ये अनेक मध्यमवर्गीय कुटूंब येत असल्यामुळे मॉलही आता सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. वसई रोड येथे अनेक लॉज व हॉटेलमध्ये सर्रासपणे वेशा व्यवसाय होत असतो. याबाबत स्थानिक मॉ संघटनेच्या महिला कार्यकर्त्या नेहमी आवाज उठवत असतात.अनेकदा त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेल्या आहेत.मात्र आता वसईतील प्रसिद्ध मॉलमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणे म्हणजे धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रि या सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.९ जानेवारी रोजी अनैतिक वाहतूक शाखेला खबऱ्यांकडून सदर स्पामध्ये जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पंचनामा करून ही कारवाई केली गेली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.- राजेंद्र कांबळी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,वसई 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार