शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शिक्षकांचा संप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:17 IST

अनेकवेळा आंदोलने करुनही उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांना गेल्या १८ वर्षापासून स्केलप्रमाणे वेतन दिले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अशा सर्व शिक्षकांनी १ आॅगस्ट

विक्रमगड : अनेकवेळा आंदोलने करुनही उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांना गेल्या १८ वर्षापासून स्केलप्रमाणे वेतन दिले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अशा सर्व शिक्षकांनी १ आॅगस्ट पासून आझाद मैदान, मुंबई येथे काम बंद आंदोलन सुरु केले आहे. १० आॅगस्टपासून या विद्यार्थ्याची प्रथम घटकचाचणी सुरु होत आहे. मात्र या आंदोलनामुळे अध्यापनात खंड पडला आहे़ विक्रमगड मधील छत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी शिक्षकांच्या पगारासंदर्भात असलेल्या मागण्यांचा विचार करावा व शाळा कॉलेज पूर्ववत चालू करावे, यासंदर्भात आज तहसिलदार व गटविकास अधिकाºयांना निवेदन दिले आहे़उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांना गेल्या १८ वर्षांपासून श्रेणीनुसार वेतन दिले गेले नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. आहे ती नोकरी सोडवत नाही आणि तिच्यातून मिळणाºया वेतनात पोट भरत नाही. अशी अवस्था आहे. जे काही तुटपुंजे वेतन दिले जाते, ते ही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागत आहेत़ दुसरे कर्ज देंखील मिळत नसल्याने शिक्षकांवर मात्र आता उपासमारीची वेळ येवुन ठेपली आहे़या संस्था कायम स्वरुपी विनाअनुदानित या तत्वावर सुरु झाल्याने या शिक्षकांच्या समस्यांकडे कुणीही लक्ष देत नाही. अनुदान नाही म्हणून श्रेणीनुसार वेतन नाही असा पवित्रा संस्थाचालकांनी घेतला आहे.