शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखाच्या हुंडयासाठी वरात नेली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:41 IST

वर पक्षाने चक्क लग्न मंडपात २ लाखाचा हुंडा मागितला, तो न मिळाल्याने विवाह मोडून वरपक्ष वरात परत घेऊन जाण्याची घटना नालासोपाऱ्यात घडली.

विरार : वर पक्षाने चक्क लग्न मंडपात २ लाखाचा हुंडा मागितला, तो न मिळाल्याने विवाह मोडून वरपक्ष वरात परत घेऊन जाण्याची घटना नालासोपाऱ्यात घडली.नालासोपारा पूर्वेला संतोष भुवन या परिसरात एकता चाळीत राहणाºया सुहेल शहा यांच्या शबाना ह्या मुलीचे त्यांच्याच विभागात राहणाºया नूर मन्सुरी या मुलाशी प्रेम होते. मुलीची बाजू असल्याने आपली बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी या लग्नाला होकार दिला. दोन्ही पक्षाच्या मर्जीने हे लग्न ठरले. यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी १ लाख रुपयांची मागणी केली होती पण आपली परिस्थिती नसल्याने विभागातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मदतीने ही समजूत काढून २४ जून रोजी रोजी लग्न ठरले. तोवर मुलाच्या नातेवाईकांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. पण लग्नाच्या दिवशी निकाह झाल्यानंतर २ लाख रु. दे नाहीतर वरात परत नेऊ अशी धमकी दिली. पण आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगून त्यांनी विनवण्या केल्या. पण मुलाकडील नातेवाईकांनी त्यांचे काही ऐकले नाही आणि भर मंडपात मुलीला मारहाण करून वरात परत नेली.वधू सुहेल ही या प्रकरणाबाबत तुळींज पोलीस ठाण्यात तक्र ार देण्यास गेली असता. लेखी तक्रार द्या एवढेच सांगण्यात आले. मात्र हा सर्व प्रकार खोटा असल्याचे मुलाच्या मावशीने सांगितले, आम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे मागितले नाहीत, उलट मुलीच्या घरच्यांनी पाहुणचार केला नाही, वº्हाड उपाशी ठेवले म्हणून आम्ही वरात परत आणली असे सांगितले.