शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोटी पुलावरील अपघातात दोन ठार

By admin | Updated: March 28, 2017 05:08 IST

मुंबई अहमदाबाद हाय् ावे वर गेल्या चार दिवसात पाच बळी गेले आहेत. रविवारी रात्री चिंचोटी

वसई : मुंबई अहमदाबाद हाय् ावे वर गेल्या चार दिवसात पाच बळी गेले आहेत. रविवारी रात्री चिंचोटी पूलावरील एका बंद टेम्पोला मागून भरधाव आलेल्या ट्र्कने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ९.३०च्या सुमारास पेल्हार बरफपाडा येथे राहणाऱ्या दीपक सूर्यवंशी यांचा मालाने भरलेला टेम्पो चिंचोटी पूलावर बंद पडला होता. चालक बलराम यादव आणि बालाजी सूर्यवंशी बाहेर उभे राहून दुरुस्तीचे काम करीत होते. त्याचवेळी गुजरातच्या दिशेने भरधाव निघालेल्या एका ट्रकने टेम्पोला जोराची धडक दिली. त्यामुळे टेम्पो पूलाखाली दहा फूट खाली कोसळला. ट्रकच्या धडकेत दीपक, बालाजी आणि बलराम जखमी झाले. तर ट्रकचालक संतोष यादवही जखमी झाला.जखमींना हायवेवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना दीपक सूर्यवंशी आणि संतोष यादव यांचा मृत्यू झाला. हायवेवरील अपघातात चार दिवसात पाच बळी गेले आहेत. शुक्रवारी वसई विरार महापालिकेच्या बसने ठोकर दिल्याने एकाचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी दोन बाईकस्वार अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ठार झाले होते. (प्रतिनिधी)