शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी युवकावर भीषण हल्ला

By admin | Updated: January 2, 2017 03:38 IST

आमच्या शेतात जनावरे, बकऱ्या का सोडता याची विचारणा करावयास गेलेल्या आदिवासी युवकाला सात ते आठ गुंड प्रवृत्तीच्या तरूणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले

तलासरी : आमच्या शेतात जनावरे, बकऱ्या का सोडता याची विचारणा करावयास गेलेल्या आदिवासी युवकाला सात ते आठ गुंड प्रवृत्तीच्या तरूणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले या बाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून जखमी युवकाला सिल्व्हासा येथील विनोबा भावे रु ग्णालयात दाखल केले आहे. तलासरी सुतारपाडा येथील खाटिक समाजाचे काही जण अवैधपणे परिसरातील जनावरे खरेदी विक्र ी करतात व हि जनावरे आजूबाजूच्या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात सोडतात ती पिकाचे नुकसान करीत असल्याने या बाबत विनोद लक्षी कोकेरा हा जाब विचारावयास गेला असता त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले, या वेळी त्यास सोडवण्यास गेलेल्या काही आदिवासी महिलां व तरु णांही मारहाण करून सुरा दाखवून त्यांनी धमकाविले. जखमी विनोद यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डोक्यास दुखापत झाल्याने सिल्व्हासा येथे हलविण्यात आले घटनेची माहिती मिळताच खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, तलासरीच्या नगराध्यक्ष स्मिता वळवी तसेच नगरसेवक व मोठया संख्येने आदिवासी बांधव दवाखान्यात जमा झाला आमदार पास्कल धनारे यांनी आदिवासी युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरूणावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येत नाही तो पर्यंत पोलीस स्टेशन मधून हलणार नसल्याचे सांगताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करून हल्लेखोर तरूणांना पकडले या हल्लेखोरावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदारांनी पोलिसांकडे केली तलासरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सिराज साबण खाटिक, शाहरूख सिराज खाटिक, सलमान सिराज खाटिक, जुनेद सिराज खाटिक, अहमद सिराज खाटिक, युनूस कार्लूस शब्बीर शेख, अहमद रजा अकिल खाटिक याना अटक करून रविवार सकाळ न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली पोलिसांनी वेळीच कारवाई केली केली असती तर शनिवार संध्याकाळची घटना टाळता आली असती, शुक्रवारी या दोन गटात वाद होऊन प्रकरण पोलीस स्टेशनला गेले परंतु पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने न घेता सामंजस्य करून दोन्ही गटाला परत पाठवले त्यानंतर रागाने शनिवारी विनोद कोकेरा याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.