शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

विनवळ शाळेच्या आवारात ट्रान्सफॉर्मर

By admin | Updated: January 5, 2017 05:27 IST

तालुक्यातील विनवळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात महावितरणने ट्रान्सफॉर्मर बसविला आहे. दरम्यान, त्या भोवती कोणतेही सुरक्षा कुंपण नसल्याने व

जव्हार : तालुक्यातील विनवळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात महावितरणने ट्रान्सफॉर्मर बसविला आहे. दरम्यान, त्या भोवती कोणतेही सुरक्षा कुंपण नसल्याने व त्यातुन निघणाऱ्या तारा उच्च विद्युत प्रवाहीत असल्याने मधल्या सुट्टीमध्ये खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना धोका वाढला आहे.ही धोकादायक स्थिती मुख्यध्यापकांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी महावितरणकडे वारंवार मांडली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्योचे शिक्षकांनी सांगितले. एखाद्या विद्यार्थ्याचा बळी गेल्यानंतरच हा ट्रान्सफॉर्मर हटवणार का? असा सवाल शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष चंदर सोनावणे यांनीविचारला आहे. या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून ६६ मुलं आणि १०० मुली शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सहा ते सात महिन्यापूर्वी शाळेच्या आवारातील ट्रान्सफॉर्मरचा मोठा स्फोट होवून तो जळाला देखील होता. (वार्ताहर)