शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

टूर डी वसईला भरघोस प्रतिसाद

By admin | Updated: July 17, 2017 01:01 IST

पर्यावरण जनजागृती, प्रदुषण विरहीत वातावरण, पर्यटन प्रसार या सामाजिक बांधिलकीने प्रेरीत होऊन सुरु झालेल्या टूर डी वसई सायकल

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : पर्यावरण जनजागृती, प्रदुषण विरहीत वातावरण, पर्यटन प्रसार या सामाजिक बांधिलकीने प्रेरीत होऊन सुरु झालेल्या टूर डी वसई सायकल रॅलीला रविवारी चौथ्या वर्षी भरघोस प्रतिसाद मिळाला. तब्बल साडेचारशे सायकलस्वारांनी ५० किलोमीटरची सायकलिंग रॅली पूर्ण केली. सकाळी साडेसहाला सायकलपटूंना झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. डीवायएसपी जयंत बजबळे, प्रथम महापौर राजीव पाटील, नगरसेविका प्रज्ञा देसाई, प्रफुल्ल साने, आयर्न मॅन हार्दीक पाटील, सायकलिंग संघटनेच्या अध्यक्षा साधना पाटील यावेळी हजर होते. बजबळे आणि राजीव पाटील यांनी ५० किलोमीटरची रॅली पूर्ण केली. वसई किल्ल्यात इतिहास तज्ञ श्रीदत्त राऊत यांनी वसई किल्ल्याची माहिती दिली. अमेय क्लासिक क्लब आणि सायकल व्हिलेजने आयोजित केलेल्या रॅलीला पर्यटन विकास महामंडळाने सहकार्य केले. ही रॅली यशस्वी करण्यासाठी सिराज लोपीस, योगेश चौधरी, लॉसन कोरीया, संतोष पिंगुळकर, प्रवीण झोरे यांनी मेहनत घेतली.