शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आज टूर डी वसई सायकल रॅली

By admin | Updated: July 16, 2017 02:21 IST

वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळावे व शरिराला उत्तम व्यायाम व्हावा यासाठी सायकलींचा वापर जास्तीत जास्त करावा हा संदेश देण्यासाठी वसईत रविवारी टुर डी वसई

लोकमत न्यूज नेटवर्क वसई : वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळावे व शरिराला उत्तम व्यायाम व्हावा यासाठी सायकलींचा वापर जास्तीत जास्त करावा हा संदेश देण्यासाठी वसईत रविवारी टुर डी वसई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या चौथ्या वर्षी सहाशेहून अधिक सायकलप्रेमींनी यात सहभाग घेतला आहे.वसई तालुक्यात प्रदूषण वाढत आहे. वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. दुसरीकडे, वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ लागला आहे. यावर उपाय म्हणून वसईत सायकलींचा वाढता वापर व्हावा. त्यासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सायक्लॉथॉनचे आयोजन व्हावे, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून माजी महापौर राजीव पाटील यांच्या संकल्पनेतून अमेय क्लासिक क्लब आणि सायकल व्हिलेजच्या संयुक्त विद्यमाने टूर डी वसईचे आयोजन केले जाते आहे.निसर्गसौंदर्याचा मिळणार अनुभव रविवार १६ जुलैला सकाळी सात वाजता विरार पश्चिमेकडील यशवंत नगरहून विरार ते वसई अशा टूर डी वसईला सुरुवात होणार आहे. ती सोपारा मार्गे वसई किल्ला, अर्नाळा, विरार असा ५० किलोमीटरचा प्रवास करणार आहे.वसईच्या निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेत यावा यासाठी पश्चिम भागातील मार्ग निवडण्यात आला आहे. वसई किल््ल्यात इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत इतिहासाची माहिती देणार आहेत.