शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

वसई किल्ल्यात यंदा १०८ फुटी गुढी

By admin | Updated: March 27, 2017 05:30 IST

यावर्षी आमची वसई समूहातर्फे बांबूची १०८ फुट उंच गुढी उभारण्यात येणार आहे. आजपर्यंतची सर्वात उंच

वसई : यावर्षी आमची वसई समूहातर्फे बांबूची १०८ फुट उंच गुढी उभारण्यात येणार आहे. आजपर्यंतची सर्वात उंच गुढी ५३ फुटी असल्याची नोंद उपलब्ध आहे.मंगळवारी निघणाऱ्या तीन नववर्ष शोभा यात्रेत पारंपरिक वेशभूषेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज नरवीर चिमाजी आप्पा पेशवे व अनेक ऐतिहासिक व्यक्तीचित्रे सहभागी होणार आहेत. सर्व जातीजमातीचे लोक उपस्थिती नोंदवणार आहेत. दिव्यांग बाईक रॅलीत सहभागी होणार आहेत.शोभायात्रेत जनसेवा हॉस्पिटल, रवी हॉस्पिटल हे अ‍ॅम्ब्युलन्स व इतर वैद्यकीय सहाय्य करणार आहेत. त्याचबरोबरीने नयी दिशा सामाजिक संघटना व अपंग जनशक्ती संस्थाही सहभागी होणार आहेत. नववर्ष शोभायात्रेत सहभागी होणाऱ्यांना फेटे, ध्वज, झेंडे व अल्पोपहार दिला जाणार आहे. श्री राम मंदीर बोळींज विरार पश्चिम येथून सकाळी ७ वाजता, श्री काशीविश्वेश्वर मंदीर गोखिवरे, वसई पूर्व येथून सकाळी ८ वाजता, श्री वाल्मीकेश्वर मंदीर नायगाव पश्चिम येथून सकाळी ८ वाजता तीन शोभायात्रा वसई किल्ला येथे रवाना होतील. (प्रतिनिधी)