शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सातिवलीतील ज्वेलर्सवर दरोडा टाकणारे ३ जेरबंद

By admin | Updated: August 22, 2015 22:24 IST

गेल्या महिन्यात सातिवली येथे असलेल्या एका ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी २६ लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज पळवून नेला होता. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही

वसई : गेल्या महिन्यात सातिवली येथे असलेल्या एका ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी २६ लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज पळवून नेला होता. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. या रॉबरी प्रकरणातील अन्य एक जण फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.३० जुलै रोजी सातिवली मौर्यानाका येथे असलेल्या जयताराम नेमाराम चौधरी यांचे मोतीे ज्वेलर्स हे दुकान फोडून ऐवज पळवण्यात आला होता. याप्रकरणी वालीव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवून तपास सुरू केला असता हा गुन्हा शिकलकर टोळीतील काही जणांनी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, मोसी सिंग ऊर्फ बबलू सिंग रा. भिवंडी, विकी सिंग कल्याणी रा. हडपसर पुणे व त्याचा साथीदार कुंदन सिंग यांना झाली. यातील कुंदन सिंगचा मित्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.ऐवज लुटल्यानंतर आरोपींनी ते सर्व दागिने कल्याण येथील सोनार मोनू संजय शेठ यास विकल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, पोलिसांनी मोनू यास अटक करून १४ लाख ७ हजारांचा ऐवज हस्तगत केला. गुन्ह्यातील आरोपी भूसी सिंग व विकी सिंग यांच्यावर प्रत्येकी ३२ व १६ गुन्हे दाखल आहेत.