शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात तीन ठार, एक गंभीर, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:00 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन अपघातात एक महिला सह तीन जणांचा मृत्यू झाला तर एक तरूण गंभीर जखमी झाला. त्यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन अपघातात एक महिला सह तीन जणांचा मृत्यू झाला तर एक तरूण गंभीर जखमी झाला. त्यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.मुंबई अहमदाबाद महामार्गावर रात्री आठच्या सुमारास हलोली पडवळ पाड्याजवळ गुजरात मार्गावरून वरून मुंबई मार्गावर अवैध क्रॉसिंग मार्गे मोटर सायकलवरून जात असतांना गुजरात कडून भरधाव वेगात येणाºया कारची धडक बसल्याने सदू नामा जाधव वय ५२ रा. पडवळ पाडा हे जागीच ठार झाले तर वसंत माणिक पाटील वय ३५ रा निहे नागझरी यांना गंभीर दु:खापत झाली असून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.दुसरा अपघात मुंबई अहमदाबाद महामार्गावर सतीवली गावाच्या हद्दीत झाला. मुबईच्या दिशेने जात असतांना चालकाचा कार वरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली. त्यामध्ये चालक लावेद इकबाल मनसुरी (३५) व सविता शांतीलाल मेहता (४१) रा वापी याना गंभीर दु:खापत होऊन त्यांचा मृत्यू ओढावला. मनोर पोलीस ठाण्यात मोटर अपघाताचा गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनावणे करीत आहे. या महामार्गावर रोजच अपघात घडत आहेत.विरारमध्ये कार धडकेत चार जखमी-१भरधाव वेगात असलेल्या एका कारने दिलेल्या धडकेत चार जण जखमी झाले असून त्यातील एका तरुणीची प्रकृत्ती गंभीर आहे. अपघातानंतर जखमींना हॉस्पीटलमध्ये पोहोचवून चालक कार घेऊन पसार झाला.२ही घटना सकाळी सातच्या सुमारास वसईतील अग्रवाल नाक्यावर घडली. भरधाव वेगात आलेल्या एका कारने रस्त्यालगत चालत असलेल्या चौघांना धडक दिली.३कारच्या धडकेत मॉर्निंग वॉक करीत असलेले भारत पाटील, कॉलेजला निघालेले संकेत पंडित आणि सिमरन पंडित हे बहिण भाऊ यांच्यासह वैभवी त्रिपाठी जखमी झाले. डोक्याला जबर मार लागून जखमी झालेल्या वैभवीची प्रकृत्ती चिंताजनक आहे.४अपघातानंतर कार चालकाने जखमींना इतरांच्या मदतीने एका हॉस्पीटलमध्ये दाखल केले. त्यानंतर तो पसार झाला. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कार आणि चालकाचा शोध घेत आहेत.