शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या नावाने दहा लाखांची लाच

By admin | Updated: March 3, 2016 01:59 IST

एका जमिनीच्या प्रकरणात आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी वसईच्या तहसिलदारांच्या नावाने दहा लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वसईतील एका तलाठ्याविरोधात ठाण्याच्या अंँटीकरप्शनच्या पथकाने

वसई : एका जमिनीच्या प्रकरणात आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी वसईच्या तहसिलदारांच्या नावाने दहा लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वसईतील एका तलाठ्याविरोधात ठाण्याच्या अंँटीकरप्शनच्या पथकाने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चौकशी केल्यानंतर तलाठ्याच्या अटकेची कारवाई केली जाणार आहे. सचिन बाजीराव जाधव असे तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार यांना जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर कुटुंबांची नावे टाकायची होती. याप्रकरणी वसईच्या तहसिल यांच्या कोर्टात प्रकरण होते. याप्रकरणी निकाल त्यांच्या बाजूने लावून देण्यासाठी जाधव यांनी तक्रारदारांकडे दहा लाख रुपये मागितले. होते. ही रक्कम तहसिलदारांच्या नावाने मागण्यात आल्याने तक्रारदाराने ठाणे येथील अँटीकरप्शनकडे तक्रार केली होती. हे प्रकरण चार महिन्यांपूर्वीचे असून मी नुकताच वसईचा कार्यभार स्वीकारलेला आहे. याप्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. पोलिसांकडून अधिकृत काही कळवण्यात आलेले नाही, असे विद्यमान तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)