शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
3
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
4
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
5
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
6
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
7
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
8
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
9
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
10
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
11
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
12
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
13
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
14
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
15
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
16
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
17
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
18
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
19
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
Daily Top 2Weekly Top 5

दहा एकर शेती पाण्याखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:09 IST

तालुक्यातील आसवे वरठापाडा येथे बुधवारी आरोहन संस्था व एसीजी केअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीसाठी पाणी उचल प्रकल्पाचे उद्घाटन आसवे सरपंच कलावती पाचलकर यांच्या हस्ते झाले.

- शौकत शेखडहाणू - तालुक्यातील आसवे वरठापाडा येथे बुधवारी आरोहन संस्था व एसीजी केअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीसाठी पाणी उचल प्रकल्पाचे उद्घाटन आसवे सरपंच कलावती पाचलकर यांच्या हस्ते झाले. येथील ६० टक्के लोक रोजगारासाठी कायम स्थलांतरित असतात. त्यांचे दैनंदिन जिवन सोयीचे व्हावे म्हणून या पाणी उचल प्रकल्पामुळे एकूण १९ शेतकऱ्यांची दहा एकर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे आरोहनचे डायरेक्टर नरेश जैन यांनी लोकमतला सांगितले.तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींमधून आतापर्यंत २२३ शेतकºयांना लाभ मिळाला असून त्यामध्ये १४३ फळबाग लागवड, ४० मोगरा लागवड, ४० भाजीपाल्याची लागवड करणाºया शेतकºया शेतकरी आहेत.मिरची, झेंडू, काकडी, मेथी, पालक, गवार, कलिंगड आदी पिके येथे घेतली जातात. शेतकºयांना पाणी व खत व्यवस्थापन, बाजारपेठ, पिकांची योग्य निवड या महत्वाच्या बाबींवर आरोहन ही संस्था शेतकºयांना मोफत मार्गदर्शन करीत आहे.यावेळी एसीपीएल डहाणूचे अहमद, अ‍ॅडमिन हेड चिंतामणी, प्रा.अंजली कानीटकर, संस्थापिका आरोहन, नरेश जेना आॅननरी डायरेक्टर, आरोहण राजेश मौर्या सहाय्यक व्यवस्थापक एसीजी, कौस्तुक घरत सहाय्यक कार्यक्र म अधिकारीे, भालचंद्र साळवे उपस्थित होते.कार्यक्र मास तालुक्यातील शेतकरी मोठ्यासंख्येने हजर होते. या प्रकल्पामुळे आता शेतकºयांना वर्षभर शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. कार्यक्र माचे सूत्रसंचालन भालचंद्र साळवे, प्रस्ताविक रेजिना तर आभार प्रदर्शन प्रा अंजली कानीटकर यांनी केले .पिकवलेला भाजीपाल्याला हक्काची बाजारपेठया संस्था २००७ पासून मोखाडा व जव्हार तालुक्यात कार्यरत आहे. कुपोषण, दर्जात्मक शिक्षण शेती, पाणी व चांगले प्रशासन आदी विषयावर संस्थेने भरीव योगदान दिले असून वर्ष २०१६-१७ मध्ये संस्थेने डहाणू, पालघर मध्ये अनेक लोकाभिमुख उपक्रमांवर काम सुरु आहे. शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला एसीजी कॅप्सुल कंपनी आपल्या कॅन्टीनमध्ये नियमित वापरेल व नेहमीच मदतीसाठी पुढे राहणार असल्याचा निर्धार एसीबी फाउंडेशनचे राजेश मौर्या यांनी केला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारagricultureशेती