शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीनीवर वार करणाऱ्यास अटक

By admin | Updated: November 4, 2015 00:20 IST

माहीमच्या भुवनेश किर्तने विद्यालयातील १० वी इयत्तेत शिकणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थीनीवर एकतर्फी पे्रमातून ब्लेडने वार करणाऱ्या माथेफिरूच्या मुसक्या आवळून सातपाटी सागरी

पालघर : माहीमच्या भुवनेश किर्तने विद्यालयातील १० वी इयत्तेत शिकणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थीनीवर एकतर्फी पे्रमातून ब्लेडने वार करणाऱ्या माथेफिरूच्या मुसक्या आवळून सातपाटी सागरी पो. स्टे. चे सहा. पो. नि. भुजंग हातमोडे यांनी काल रात्री त्याला अटक केली.वडराईच्या रावळेपाडा येथे राहणारी विद्यार्थीनीवर काल १० वी चा पेपर देऊन बाहेर आल्यानंतर माहीम टेंभी येथे राहणाऱ्या कल्पेश भावर (२६) या तरूणाने ब्लेडच्या सहाय्याने जीवघेणा वार करीत तिच्या डाव्या हाताच्या नसा कापण्याचा प्रयत्न केला होता व फरार झाला होता. विद्यार्थीनीने आरोपीचे केलेले वर्णन व पोलीसांनी सीसीटीव्हीवरचे फुटेज पाहिल्यानंतर कल्पेश नावाच्या व वर्णनामध्ये नमूद केलेल्या तीन तरूणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता सर्वांनी आपला या गुन्ह्याशी संबंध नसल्याचे सांगितले. परंतु जखमी विद्यार्थीनीने या तीन्ही तरूणामधील आरोपी कल्पेश भावर याला ओळखले. सातपाटी सागरी पोलीसांनी आरोपी विरोधात भादवि कलम ३२४, ३५४ (ड) व पास्को अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. आज त्याला पालघरच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)