शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात कापडाच्या दुकानात चोरी

By admin | Updated: March 30, 2017 05:23 IST

शहरातील खंडेश्वरी नाका येथे वाडा जनता सोसायटी या दुकानात सोमवारी कपडे घेण्याच्या बहाण्याने तीन महिला आल्या

वाडा: शहरातील खंडेश्वरी नाका येथे वाडा जनता सोसायटी या दुकानात सोमवारी कपडे घेण्याच्या बहाण्याने तीन महिला आल्या असत्या एकीने हातचलाखी करून चार साड्या लंपास केला. मात्र ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत असतानाही पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे, खंडेश्वरी नाका येथे वाडा जनता सोसायटी नावाचे कपड्याचे दुकान आहे. या दुकानात कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने तीन महिला दुकानात आल्या. त्यानंतर दोन महिला साड्या पसंत करीत होत्या. यातील एक महिला साड्या चोरत होती. या महिलेने एकूण पंचवीस हजार रूपयांचा चार साड्या लंपास केल्या. या दुकानाचे मालक मयूर भेरे हे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेले असता पोलीस ती नोंदवून घेतली नाही .असा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता दुकानदारच तक्र ार दाखल करण्यास चालढकल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या शहरात अशा प्रकारे भुरट्या चोऱ्या करणारी टोळी आली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून सावधगिरीचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)