शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांच्या निवडणुका अखेर होणार जुलैमध्ये!

By admin | Updated: May 29, 2016 02:45 IST

ग्रामपंचायतीच्या निवडणुका एप्रिल मध्ये मोठ्या रंगात जोशात झाल्या मात्र यानंतर सरपंचपदाच्या निवडीसाठी मोठा कालावधी लागल्याने तापलेले राजकारण काहीसे थंडावले आहे मात्र जुन्या

- हुसेन मेमन, जव्हारग्रामपंचायतीच्या निवडणुका एप्रिल मध्ये मोठ्या रंगात जोशात झाल्या मात्र यानंतर सरपंचपदाच्या निवडीसाठी मोठा कालावधी लागल्याने तापलेले राजकारण काहीसे थंडावले आहे मात्र जुन्या सदस्यांचा कालावधी संपणार असल्याने जुलैच्या मध्यात नव्या सरपंचांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे गुडघ्याला सरपंचपदाच बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांना आता लवकरच सरपंचाच्या खुर्चीत बसायला मिळणार आहे.१७ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होऊन निकाल लागले. यावेळी जवळपास निवडून आलेले सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत आपलीच असल्याचा दावा केला. मात्र काहीनी सरपंचपदाच्या निवडीच्या वेळी हिसका दाखवतो अशी तंबीही विरोधकांना दिली होती. मात्र निवडणुकांचे निकाल लागून एक महिन्याचा कालावधी झाल्याने वातावरण थंड झाले आहेत. मात्र अद्याप शासनाकडून सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होत नसल्याने सगळ्यांची निराशा झाली आहे . मात्र ग्रामविकास विभागातील सूत्रांकडुन मिळालेल्या माहीती नुसार जुलैच्या १७ ते २५ तारखेदरम्यान सरपंचपदाच्या निवडणुका घोषित होणार असल्याचे समजते .यामुळे आता पुन्हा काही दिवसांतच राजकारण तापणार असून सदस्य एका पक्षाचे न सरपंच भलत्याच पक्षाचा असे ही चित्र तालुक्यात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही तर सरपंच होण्यास उतावीळ झालेल्या सदस्यानी आतापासूनच पक्षातील तालुकास्तरीय नेते आणि सहकारी यांची मनधरणी करायला सुरवातही केल्याचे दिसून येते. (वार्ताहर)