शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी विद्यार्थ्यांनी लुटला ग्रामीण खेळांचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:49 IST

विक्रमगड तालुक्यात दौरा; ग्रामीण भारतीय संस्कृतीचा करणार अभ्यास

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, ओंदे येथील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना चक्क परदेशी विद्यार्थ्यांसोबत खेळ खेळण्याची संधी मिळाली.अमेरिकन स्कूल आॅफ चेन्नई या शाळेतील विद्यार्थी भारतीय ग्रामीण भागाची संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी विक्रमगड तालुक्यात आले आहेत. यावेळी त्यांनी विक्र मगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा ओंदे येथील विद्यार्थ्यांसोबत विविध मराठमोळ्या क्रीडा स्पर्धात सहभाग घेतला. यात दोरीच्या उड्या, खो-खो यांसह अन्य खेळांचा समावेश होता. यावेळी अमेरिकेतील विद्यार्थ्यांची शिस्त बघावयास मिळाली. यावेळी ओंदे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अमेरीकन विद्यार्थ्यांसमोर एक सुरात कवितेचे सादरीकरण केले.ओंदे गावातील विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संखेने जमली होती. ती आपल्याला मुलांना या स्पर्धेत प्रोत्साहन देत होते. यावेळी अमेरिकेतील विद्यार्थ्यांकडून आत्मविश्वास, शिस्त, मोकळेपणा, धाडस, सातत्य अशा अनेक गोष्टी आपल्या मुलांना शिकायला मिळाल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. अमेरिकन स्कूल आॅफ चेन्नईमार्फत अमोल देशपांडे, शरद खोचरे, सागर कांबळे, परेश कोळी, जेसीका जे, लुका, हे उपस्थित होते.अमेरिकन स्कूल आॅफ चेन्नई या शाळेतील अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी आमच्या जिल्हा परिषद केंद्र शाळा ओंदे येथे भेट दिली. यावेळी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्याच्यासोबत विविध क्र ीडा स्पर्धा लावून अमेरिकेतील तेथील शिक्षण पद्धती त्याचा विद्यार्थ्यांमधील क्षमता, आत्मविश्वास, त्याची शिस्त, मोकळेपणा याविषयी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले. त्याचप्रमाणे अमेरिकेतील विद्यार्थ्यांनीही आपली शिक्षण पद्धत व क्र ीडा स्पर्धा जाणून घेतल्या व आंनद लुटला.- अजित भोये (मुख्याध्यापक, जि. प. शाळा ओंदे)