शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार तालुक्यातील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट

By admin | Updated: February 15, 2017 23:26 IST

या तालुक्यातील शिवाजीनगर ते कोगदा रस्त्याच्या डांबरीकारणाचे जि. प. बांधकाम विभागाअंतर्गत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे

जव्हार : या तालुक्यातील शिवाजीनगर ते कोगदा रस्त्याच्या डांबरीकारणाचे जि. प. बांधकाम विभागाअंतर्गत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आदिवासी युवा समितीने उघड केले आहे. ज्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्या रस्याचे खोदकाम न करता त्या जुन्याच रस्त्यावर पातळ, खडीकरण करून व आॅइल मिक्स डांबर मारून काम केले जाते आहे. ज्या जुन्या रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. त्यावर डांबराचा फवारा न मारता पातळ खडी पसरवून डांबर टाकण्यात आले आहे. तालुक्यात निकृष्ट बांधकामांमुळे रस्ता वर्षभरातच खराब होऊन त्यास खड्डे पडणे, रस्त्यावरील डांबरीकरण पावसाच्या पाण्यामध्ये वाहून जाणे असे प्रकार घडले आहेत. बांधकामातील हा भ्रष्ट्राचार आदिवासी संघर्ष समितीच्या तरुणांनी चव्हाट्यावर आणला असून संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. आपल्या भागातील रस्ते व्यवस्थित व चांगले व्हावे या दृष्टीने हे तरुण डांबरीकरण रस्त्याच्या कामाकडे लक्ष घालून कामे करून घेणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.शिवाजीनगर येथे होत असलेल्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याने या भागातील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या डांबरीकरणाचा दर्जा सुधारला जावा यासाठी ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम कार्यालयावर धडक देणार आहेत. संबंधित जिल्हा परिषद बांधकाम अधिकारी व त्यांचे ठेकेदार यांना निवेदन देऊन जाब विचारणार आहेत. जर कामात सुधारणा झाली नाही तर आंदोलनही करण्याचा इशारा त्यांनी लोकमतशी बोलतांना दिला आहे. (वार्ताहर)