शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

वसईत मोकाट जनावरांचा सुळसुळाट

By admin | Updated: March 25, 2017 01:05 IST

वसईतील मुख्य रस्त्यावर दत्तानी मॉलजवळ मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून रहदारीच्या रस्त्यावर म्हशी बिनधास्तपणे

वसई : वसईतील मुख्य रस्त्यावर दत्तानी मॉलजवळ मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून रहदारीच्या रस्त्यावर म्हशी बिनधास्तपणे फिरत असल्याने मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त करण्यात येते.विरार-वसई परिसरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरताना दिसतात. त्यातल्या त्यात वसई स्टेशन ते वसई गाव दरम्यान दत्तानी मॉल नजिक मोकाट जनावरे मुख्य रस्त्यावर फिरत असताना दिसतात. हाच प्रकार नालासोपारा शहरातील काही रस्त्यांवर पहावयास मिळतो. मात्र, मोकाट जनावरांवर पकडून नेण्यात वसई विरार महापालिका अपयशी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे ट्रॅकवर आल्याने विरार रेल्वे स्टेशनमध्ये जयपूर एक्सप्रेसखाली सापडून सात मोकाट म्हशी ठार झाल्या होत्या. यावेळी मोटरमनच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला होता. तशाच पद्धतीचा मोठा अपघात वसईतील रस्त्यांवर घडण्याची भिती व्यक्त करण्यात येते. (प्रतिनिधी)